येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय.. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालंय..या मालिकेतील स्वीटू अर्थात अभिनेत्री अन्विता फटणकरचा क्यूट अंदाज चांगलाच भाव खाऊन जातोय. सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असणारी स्वीटू अभिनयासोबत उत्तम डान्स देखील करते..
नुकताच स्वीटूने आई नीलूसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाये.. ज्यात दोघे माय-लेकी व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसातयेत.
#Anvitaphaltankar #DiptiKetkar #Nalu #Sweetu #Yeukashitashiminandayla
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber